Last Updated:

Mother's Day Messages In Marathi To Send To Your Beloved Mother

Mother's Day is just around the corner and all you need is some good messages if you are away from mom. Here is Mother's Day messages in Marathi to send.

mothers day messages in marathi

Mother's Day is just around the corner and the most simple way to appreciate and show love to your mother is by writing her a simple note. Some Happy Mother's Day messages are everything you need today. Send her or WhatsApp or write it on a pen and paper and give her in a letter form. On Mother's Day 2020, make sure that your show her your gratefulness with some of these Marathi messages for Mother's Day. Read on! 

Here are some Mother's Day messages in Marathi

"आई, मी तुझ्या डोळ्यांमुळे व तुझ्या विनोदबुद्धीचा वारसा मिळण्यासाठी माझे भाग्यवान होते. मी आशा ठेवत आहे की मला तुमच्या खोटे-डिटेक्टर क्षमता देखील प्राप्त होतील!"

"आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,

तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,

कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी
पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,

दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा
जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा.." 

Also Read | Mother's Day Ideas During Quarantine | Celebrate Mother's Day Virtually With These Ideas

पहील्या नजरेतील प्रेमावर,
माझा विश्वास आहे..
कारण ?????
जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते,
तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..
I Love U. आई.

Also Read | Mother's Day 2020: Celebrate This Day With Thoughtful Activities Amid Quarantine

 

Some more Mother's Day messages in Marathi

"ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
शुभ सकाळ!"

"देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…"

"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…"

"डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !"

Forward these lovely Mother's Day messages in Marathi to your beloved mom or mother-like figure in your life: 

"एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य..
" माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही,
तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार..
तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल,
पण ?????
माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही.. "

Also Read | Mother's Day Card Ideas | How To Make A Beautiful Handmade Card For Your Mother

"आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे"

"दिवसभर काम करून घरी आल्यावर .... वडील विचारतात, " किती कमावले ?" पत्नी विचारते, "किती उरले ?" मुलं विचारतात, " आमच्यासाठी काय आणले ?" फक्त आई विचारते, "बाळा, दिवसभरात काही खाल्ले का?" . . . I LOVE YOU "आई" फ़क्त तुज़ा साठी"

Some emotional Mother's Day messages in Marathi

"आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!"

"आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी"

"आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही"

Also Read | When Is Mother's Day This Year? Find Out Some Interesting Celebration Ideas

Send these Mother's Day messages in Marathi to your mother

"आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील"

"देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…"

"ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
शुभ सकाळ!"

First Published:
By 2030, 40% Indians will not have access to drinking water
SAVE WATER NOW
PEOPLE HAVE PLEDGED SO FAR