Last Updated:

Mother's Day Quotes In Marathi You Can Share With Your Mom To Make Her Day Special

Here are some Mother's Day quotes in Marathi that you can send to your mom on this special day. Check them out, and celebrate the day on May 10.

mothers day quotes in marathi

Mother's Day is celebrated worldwide on the second Sunday of May every year. Unknown to many, Mother's Day came into existence due to a wartime nurse Anna Jarvis. She wanted to populate a day that celebrated mothers' efforts and embraced their sacrifices. For which, she reportedly fought for years. Reportedly, the first Mother's Day celebration was hosted in 1914 in America. 

This year Mother's day falls on May 10. Wish your mother, "Happy Mother's Day", and do not forget that it is a precious opportunity to thank your mother for the efforts and her endurance, especially since everyone is in lockdown. Make it a special day by sharing these Mother's Day quotes in Marathi to your loved ones. 

Also Read | Homemade Mothers' Day Cards, DIY Scrunchies And Other Gift Ideas

Marathi quotes for Mother's Day

 • देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,सुखी ठेव तिला,जिने जन्म दिलाय मला…

 • ठेच लागता माझ्या पायी,वेदना होती तिच्या हृदयी,तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी “आई”… शुभ सकाळ!

 • डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,खरंच… आई किती वेगळी असते… मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read | Easy Mother's Day Cards & Other Quick Gift Ideas For Your Mommy Dearest

 • आई’ हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण…आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण…भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई… ती एक आठवण…आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण…सरतेशेवटी “आई तुला नाही गं कळत यातलं काही” असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं..ती एक आठवण…

 • तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे.डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे.तु पार केलेस डोंगर दुखाचे,पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे.किती सहन केलस आयुष्य यातनांच,आज मला तुझ आभाळ होऊ दे.माझ्या जगण्याच सार होऊ दे

 • आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई

 • आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही

Also Read | Mother's Day Speech Ideas That Will Help You Write A Good Speech For The Occasion

 • आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार...सर्वांना सुखदा पावे… अशी  आरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 • तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही

   

 • आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग  आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. मातृदिनाच्या शुभेच्छा! - किर्ती देशकर

Also Read | Mother's Day Ideas During Quarantine | Celebrate Mother's Day Virtually With These Ideas

 • स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. मातृदिनाच्या शुभेच्छा

 • गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची

 • आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.. जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

 • माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

First Published:
By 2030, 40% Indians will not have access to drinking water
SAVE WATER NOW
PEOPLE HAVE PLEDGED SO FAR