Updated 11 March 2021 at 13:05 IST

Mahashivratri Wishes in Marathi to share with your friends and family

Mahashivratri stands tall as one of the oldest Hindu festivals in India. Given below are Mahashivratri wishes in Marathi to share with your loved ones.

Follow : Google News Icon  
mahashivratri wishes in marathi
Mahashivratri Wishes in Marathi to share with your friends and family | Image: self

The Hindu festival of Mahashivratri is celebrated every year across the world to honour Lord Shiva, for this day marks the time he consumed the poison that had emerged from the ocean to save the world. Devotees celebrate this day by staying up at night by organising a jagran where they indulge in devotional songs and perform pujas. They also observe a fast with the belief that they will get rid of their past sins and start afresh on this powerful day. Given below are Mahashivratri wishes in Marathi to share with your circle of friends.

Mahashivratri Wishes in Marathi

  • बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
    दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
    हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||
  • आयुष्य एक लढाई आहे
    भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
    हर हर महादेव
  • ॐ मध्ये आहे आस्था..
    ॐ मध्ये आहे विश्वास..
    ॐ मध्ये आहे शक्ती..
    ॐ मध्ये आहे सर्व संसार..
    ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
    जय शिव शंकर..
    महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
  • शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
    शिव करतात सर्वांचा उद्धार,
    त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
    आणि भोले शंकर आपल्या जीवनात
    नेहमी आनंदच आनंद देवो…
    ओम नमः शिवाय
  • बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
    दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
    हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||
  • काल पण तूच
    महाकाल पण तूच
    लोक ही तूच
    त्रिलोकही तूच
    शिव पण तूच
    आणि सत्यही तूच
    जय श्री महाकाल
    हर हर महादेव
  • दुःख दारिद्र्य नष्ट होवो
    सुख समृद्धी दारी येवो
    या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
    तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
    Happy Mahashivratri 2021
  • कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
    तुज विण शंभु मज कोण तारी…
    हर हर महादेव
    महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
  • जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
    क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
    जय महाकाल हर हर महादेव
  • शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
    ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
    आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
    हीच शंकराकडे प्रार्थना…
    महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
    नदी-नाल्यात काय आहे
    प्रेम करायचं असेल शंकरावर करा
    बाकीच्या गोष्टीत काय आहे
    जय श्री महाकाल
  • मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
    महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
    हर हर महादेव
  • शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
    शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
    शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
    महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
  • असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
    श्वास न घेतल्यास जातो प्राण
    कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
    कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
    ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

Published By : Sanjana Kalyanpur

Published On: 11 March 2021 at 13:05 IST