Mother's Day is around the corner, and due to the pandemic, it is unsafe to celebrate it outside. However, the best way to wish Happy Mother's Day 2021 is to send a sweet message to your mother. Whether a handwritten note or a Whatsapp text, Mother's Day messages are always a great way to extend your gratitude towards your mothers. Here are some Mother's Day messages in Marathi, which you can send to your moms on this special day.
Some heartfelt Mother's Day messages in Marathi
"हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला
हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला
हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला
पण आई एकटीच पुरे आहे
आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!
Happy mother’s Day 2021"
"आईशी नातं असं काही असावं
जे स्वप्नाप्रमाणे सदा डोळ्यांत वसावं
ती रुसली की मी हसवावं
अन् ती हसताच सारं घर गोकुळच भासावं!
मातृदिनाच्या शुभेच्छा!"
"आई नसेल तर आयुष्य स्वर्ग कसं होईल?
आई नसेल तर मातृत्वाचा हक्क कुठं दाखवता येईल
देवा प्रत्येक आईचं रक्षण कर..
नाहीतर आमच्यासाठी दररोज प्रार्थना कोण करेल?
मदर्स डे २०२१च्या शुभेच्छा!"
"आईविना आयुष्य अर्थहिन आहे
प्रवास संपूर्ण पण रस्ता अपूर्ण आहे
आई असावीच कायम आशीर्वादांप्रमाणे सोबत
ती हिरकनी नसेल पाठी
तर यश देखील अपयशासारखं आहे..!"
"शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही
आई इतकं आपल्यासाठी कोणी सुद्धा झटत नाही!
मदर्स डेच्या शुभेच्छा!"
"डोक्यावरील अनंत जगाला हिंदीमध्ये आसमान म्हणतात
जगात जिचा अंत नाही तिला माझी ‘मॉं’ म्हणतात..!
मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!"
Source: maharashtratimes.com
Mother's Day quotes for mothers from daughters
"ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!"
"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…"
"रोज तुला हाक मारल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माय काहीही
केल्या कमी होत नाही.
मातृदिनाच्या शुभेच्छा"
"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…"
"आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर..
मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…
अशी आरोग्यसंपदा
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतशः प्रणाम आई...Happy Mothers Day"
Source: seminarsonly.com
Some more Mother's Day wishes
"दु:खात हसवी, सुखात झुलवी,गाऊनी गोड अंगाई.जगात
असे काहीही नाही,जशी माझी प्रिय आई.ठेच लागता माझ्या
पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ
मला मझी “आई”."
"आई’ हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण…
आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण…
भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई…
ती एक आठवण…
आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण…
सरतेशेवटी “आई तुला नाही गं कळत यातलं काही” असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं..
ती एक आठवण…"
"तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे.
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे.
तु पार केलेस डोंगर दुखाचे,पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे.
किती सहन केलस आयुष्य यातनांच,
आज मला तुझ आभाळ होऊ दे.
माझ्या जगण्याच सार होऊ दे"
Source: techicy.com
IMAGE: CANVA.COM