Updated 25 April 2020 at 20:30 IST

Akshaya Tritiya quotes in Marathi that you can send to friends & family

Here are a few Akshaya Tritiya quotes in Marathi that you can send to friends & family on the auspicious occasion. Read here to get Akshaya Tritiya quotes

Follow :  
×

Share


null | Image: self

Akshaya Tritiya is a well-known festival in India. It is also known as Akti or Akha Teej. It is celebrated every year in springtime by Hindus and Jains. It falls on the third Tithi (date) after the new moon of Vaisakha month. It is observed as a time full of promise in regions of India and Nepal by Hindus and Jains. It is signified as the third day of unending prosperity. This day, people buy Gold as a sign of good luck and prosperity. This year, Akshaya Tritiya will be celebrated on April 16, 2020. As we will not able to meet our relatives on this day due to the lockdown imposed due to COVID-19, here are a few  Akshaya Tritiya quotes in Marathi which you can send to your friends and family. Take a look at Akshaya Tritiya quotes in Marathi here. 

Akshaya Tritiya quotes in Marathi

"अक्षय्य तृतीयेच्या या शुभदिनाच्या दिवशी भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो आणि भरभराटीची नवी सुरुवात होवो त्याचबरोबर यश आणि आनंद लाभो."

"ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी प्रकाशमय जावो - आशा आणि स्मितहास्य वर्षभर लाभो!"

"लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो... अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा." 

"अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!"

"आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

"आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो . येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!"
 

Read Also | International Dance Day: Dancers Who Established Themselves In Different Film Industries

"सोन्याचा रथ, चांदीची पालखी, ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी, तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा."

"तुमच्या घरावर होवो धनाची बरसात... लक्ष्मीचा असो वास... संकटाचा होवो नाश... शांतीचा असो वास... हॅपी अक्षय तृतीया"

"दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय, कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम, होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव, असा असो तुमचा अक्षय तृतीया सण, अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा."

"लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो.. प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो.. देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर... अक्षय तृतीया शुभेच्छा"

"या अक्षय तृतीयेला.. तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद.. जी इच्छा असेल ती होवो पूर्ण.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा."

Read Also | Madurai Chithirai Festival 2020: Preparations Made To Beat The Heat During The Festival

"अक्षय्य तृतीयेच्या या शुभदिनाच्या दिवशी भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो आणि भरभराटीची नवी सुरुवात होवो त्याचबरोबर यश आणि आनंद लाभो."

"अक्षय्य तृतीयेचा हा दिवस तुम्हाला शुभेच्छा आणि भरपूर यश मिळेल आणि कधीच कमी नाही होणार ही प्रार्थना करतो.अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा."

"अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिनी भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो, आणि ही अधिक समृद्धी, यश आणि आनंदाची नवी सुरुवात असू शकेल. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!"  

"आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी ठेवण्यासाठी आपण ही अक्षय तृतीया साजरी करू शकता अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा."

"यश आणि शुभेच्छा देऊन हा दिन साजरा करू या अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा देतो"

Read Also | International Dance Day: Iconic Bollywood Numbers You Can’t Miss On This Day

"प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.. अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा"

"अक्षय्य तृतीयेच्या या शुभदिनी भगवान तुम्हाला आशीर्वाद देवो, ही अधिक समृद्धी, यश आणि आनंदाची नवीन सुरुवात होवो."

"सोने खरेदी करा, आपणास आरोग्य आणि संपत्ती लाभो आज व दररोजच्या या माझ्या शुभेच्छा आहेत. अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा"

"लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात, माझं असं मानणं आहे की, या दिवशी आपण लोकांच्या हृदयात जागा मिळवली पाहिजे, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा"

"अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच... तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो.. अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो"

Read Also | International Dance Day: Here Is A List Of Some Best Movies That Celebrate Dance

Published By : Kaushal Ladhad

Published On: 25 April 2020 at 20:30 IST