Updated 4 July 2020 at 22:35 IST
Guru Purnima status in Marathi that one can share and pay tribute to their teachers
This year, Guru Purnima falls on July 5, 2020. On this auspicious occasion, here is a collection of Guru Purnima status in Marathi to pay tribute to their guru.
Guru Purnima, also traditionally known as Vyasa Purnima, marks the birthday of Ved Vyasa (the author of Mahabharata). Every year, Guru Purnima is celebrated to commemorate the efforts put in spiritual and academic Gurus (teachers) who have enlightened people. This day also honours those who share wisdom with others with very little or no expectations. According to the Hindi Calendar, Guru Purnima falls on the full moon day of the Ashadh month. This year, Guru Purnima falls on July 5, 2020. On this auspicious occasion, here is a collection of Guru Purnima status in Marathi to pay tribute to their teachers.
Guru Purnima status in Marathi
- गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू गुरू देवो महेश्वर; गुरु सक्तावत परम ब्रह्मा टष्म श्री गुर्व नामा: म्हणजेच, गुरु ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू आणि गुरु आहेत शंकर फक्त एकच भगवान आहे. गुरु एकमेव आहे परब्रह्म. मी अशा गुरूला सलाम करतो. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
- सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
- गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।
- गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
ALSO READ| UP CM Directs Officials To Form Team For Verifying Documents Used To Get Govt Teachers' Job
- गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!
- आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
- होता गुरूचरणाचे दर्शन मिळे आनंदाचे अंदन
- आपण आम्हाला चालण्यासाठी शिकविलेल्या बोटाला धरून राहा; घसरण झाल्यानंतर आपणास कसे उकल करायचे ते सांगितले; आज तुमच्यामुळे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत; गुरू पूर्ण चंद्र दिवशी कृतज्ञता व्यक्त करतात, सलाम करतात. गुरु पौर्णिमेच्या शुभकामना!
- आज गुरु महोत्सवाचे आगमन झाले आहे आठवणींनी हा अनोखा अनुभव आणला आहे गुरुचे अनुसरण करा आयुष्याचा अंत होवो
- गुरु म्हणून महान कोणीही नाही कमिअ आमचे केवळ एकच आहे उठणे आणि पडणे शिकवले त्याचे शब्द आपल्याला भरण्यासाठी धैर्य
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुविणा ज्ञान नाही
ज्ञानाविणा आत्मा नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सतत पाठीराख्या राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुला वंदन करतो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु जगाची माऊली
जणू सुखाची सावली
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आदी गुरुसी वंदावे
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पाप
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ| Martyred Col. Santosh Babu’s Teacher Recalls School Days, Shares He Was Keen To Join Army
Published By : Mamta Raut
Published On: 4 July 2020 at 22:35 IST