Mother's day quotes in Marathi: Celebrate the love of motherhood with THESE sweet lines!
On the occasion of Mother's Day, celebrate the love of Mother with these Mother's day quotes in Marathi and appreciate your mothers for their caring nature.
To celebrate the love of mother and the boundless compassion of motherhood, the world observes Mother's Day annually. In order to appreciate your mother on a special occasion, there is no better way than to present them with some lovely lines to convey your feelings. Here are some Mother's Day quotes in Marathi to acknowledge your mother's value and wish them a "Happy mother's day 2021".
Mother's Day Quotes in Marathi
1. "ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
2. ''आई नसेल तर आयुष्य स्वर्ग कसं होईल? आई नसेल तर मातृत्वाचा हक्क कुठं दाखवता येईल. देवा प्रत्येक आईचं रक्षण कर. नाहीतर आमच्यासाठी दररोज प्रार्थना कोण करेल?"
3. ''आईविना आयुष्य अर्थहिन आहे प्रवास संपूर्ण पण रस्ता अपूर्ण आहे. आई असावीच कायम आशीर्वादांप्रमाणे सोबत ती हिरकनी नसेल पाठी तर यश देखील अपयशासारखं आहे..!''
4. ''तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!! मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा''
5. ''डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते. डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …''
6. ''आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.''
7. ''एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही. हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही..''
8. ''प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.''
9. ''अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही. आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.''
10. ''जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.''
(Disclaimer: The above quotes are sourced from various websites)
IMAGE- SHUTTERSTOCK
Published By : Princia Hendriques
Published On: 9 May 2021 at 04:00 IST