Women's Day quotes in Marathi: Share these messages with the women who inspire you

This Women's Day, don't let language become a barrier. Use these Women's Day quotes in Marathi to wish all the special women in your life.

Follow :  
×

Share


null | Image: self

March 8 is a powerful day for it reminds us how the women fought for the rights that were rightfully theirs. Use this day to tell the women who have impacted your life that you are grateful for them in your language. Here are the best Women's Day Quotes in Marathi by famous personalities that can be used as words of inspiration. Send these Marathi quotes to all the women in your life and make them feel special. 

Also Read - Women's Day Quotes For Girlfriend To Make Her Feel Extra Special

Also Read - Best Quotes Of Leo Tolstoy The 'master Of Realistic Fiction' For Your Next Insta Caption

Women's Day Quotes in Marathi

1.

विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी
स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा
कर तू..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

2.

पूर्वजनमाची पुण्याई असावी

जन्म तो तुझ्या गर्भात घेतला

जग पाहिला नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

 

3.

घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पावलांने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते – सदगुरू श्री वामनराव पै

 

4.

स्त्रियांना चढूद्या,

 शिक्षणाची पायरी

शिकून सावरतील

दुनिया सारी

 

5.

तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. - ऑप्रा विन्फ्रे

 

6.

जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते  - ब्रिघम यंग

 

7.

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 

8.

जबाबदारी सह

 घेते भरारी

तक्रार नाही

की थकवा नाही

 

9.

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Happy Women's Day!

 

10.

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 

11.

तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे - शैयला मॅरे बेथेल

 

12.

कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य नरिमन होतो

लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो

हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात

पण तुमच्या सारखा त्यात एखादाच भेटतो!

 

13.

एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते - ऑप्रा

 

14.

जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पुरूषाला विचारा मात्र जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर ती एखाद्या महिलेलाच सांगा - मार्गारेट थॅचर 

 

15.

जीवनात नेहमी मोठा विचार करा कारण विचार जीवनाला आकार देतात. Happy Women's Day!

 

Also Read - Lesser Known Facts And Famous Quotes Of The Famous Dr. Seuss

Also Read - Women's Day Quotes In English To Celebrate The Power Of Womanhood

Published By : Sanjana Kalyanpur

Published On: 7 March 2021 at 10:30 IST