Updated April 25th, 2020 at 20:30 IST

Akshaya Tritiya wishes in Marathi to share with your family and friends to wish them

Here is a look at some of the Akshaya Tritiya wishes in Marathi that you can share with your family and friends to wish them on the occasion. Read more.

Reported by: Kashmira Patil
| Image:self
Advertisement

The festival of Akshaya Tritiya is considered to be very auspicious. Akshaya Tritiya is celebrated on Tritiya Tithi of Shukla Paksha in the month of Vaishakh. In the year 2020,  Akshaya Tritiya will be celebrated on April 26, Sunday. According to Hinduism, any auspicious work can be done on this day.

On Akshaya Tritiya, Lord Parashuram who is the sixth incarnation of Lord Vishnu was born. This is the reason why on Akshaya Tritiya Lord Vishnu and Lord Parashuram are worshipped. Several people believe in buying gold on this day, others also believe in donating some part of their earnings to religious works. 

Also Read: Lockdown: Lord Jagannath's Chandan Jatra, Akshaya Tritiya Festivals To Be Held On Puri Temple Premises

Also Read: Parashurama Jayanti Images For You To Send To Your Loved Ones On This Auspicious Day

On Akshaya Tritiya, here are some Akshaya Tritiya wishes in Marathi to wish your family and friends

  1. अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!
  2. आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो .
    येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत
    अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  3. लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो...
    अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा. 

  4. दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
    कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
    होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
    असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
    अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा...

  5. सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
    ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
    तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.

  6. तुमच्या घरावर होवो धनाची बरसात...
    लक्ष्मीचा असो वास...
    संकटाचा होवो नाश...
    शांतीचा असो वास...
    हॅपी अक्षय तृतीया 

  7. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
    प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
    देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर...
    अक्षय तृतीया शुभेच्छा

  8. घन न घन जसा बरसतो ढग,
    तशीच होवो धनाची वर्षा,
    मंगलमय होवो हा सण,
    भेटवस्तूंची लागो रांग,
    अक्षय तृतीया शुभेच्छा

  9. या अक्षय तृतीयेला..
    तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
    जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
    तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
    अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..

  10. यश येवो तुमच्या दारात,
    आनंदाचा असो सगळीकडे वास,
    धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,
    असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण

  11. मनाचा उघडा दरवाजा...
    जे आहे ते मनात व्यक्त करा...
    अक्षय तृतीयेच्या आनंदात...
    प्रेमाचा मधही विरघळू दे...
    अक्षय तृतीया शुभेच्छा

  12. अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा

  13. प्रत्येक काम होवो पूर्ण..
    न काही राहो अपूर्ण..
    धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
    घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
    अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा

  14. हृदयाला मिळो हृदय,
    आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
    अक्षय तृतीयेचा सण आहे,
    आनंदाची गाणी गात राहा,
    हॅपी अक्षय तृतीया

  15. अक्षय तृतीया आली आहे..
    सोबतच आनंद घेऊन आली आहे..
    सुख समृद्धी मिळवा..
    प्रेमाचा बहार आला आहे..
    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
    अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

  16. माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
    या दिवसाच्या तुम्हाला अक्षय शुभेच्छा

  17. लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
    माझं असं मानणं आहे की,
    या दिवशी आपण लोकांच्या हृदयात जागा मिळवली पाहिजे,
    तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

  18. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
    लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो...
    शुभ अक्षय तृतीया

  19. अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
    तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
    अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

  20. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच...
    तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो..
    अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो

  21. संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे,
    ज्याचा कधी क्षय होत नाही असा,
    हॅपी अक्षय तृतीया.

  22. या अक्षय तृतीयेला तुम्हीही व्हा भाग्यवान आणि साजरी करा ही लक्ष्मी देवीची कृपा होणारी अक्षय तृतीया

  23. भगवान विष्णू तुमच्यावर करो कृपा,
    होवो तुमच्यावर यश आणि आनंदाची बरसात

  24. सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
    तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  25. नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
    आनंदाने भरलेला असो संसार...
    या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव...
    हॅपी अक्षय तृतीया

  26. लक्ष्मीचा वास कायम राहो,
    अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

  27. मनाचे दरवाजे उघडा,
    जे मनात आहे ते व्यक्त करा,
    अक्षय तृतीया आली आहे,
    धनाची होऊ दे बरसात अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा

  28. माता लक्ष्मीचा हात असो,
    सरस्वतीची साथ असो,
    गणपती बाप्पाचा वास असो,
    आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
    अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा...

  29. हे लक्ष्मी माता तुझ्यावरील विश्वास कायम राहू दे,
    जेव्हा येईल काही संकट,
    तेव्हा तुझ्या प्रकाशाने योग्य मार्ग दिसू दे अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

  30. सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
    लक्ष्मी अक्षयतृतीयेच्या दिनी,
    शुभ अक्षय तृतीया. 

  31. जीवनदीप जाई उजळूनी,
    सुख समृद्धी लाभ जीवनी,
    भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
    बंधुभाव वाढे जनगणमनी...
    अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

  32. आशा आहे या मंगलदिनी तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य,
    अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा...

  33. अक्षय तृतीया शुभेच्छा...
    आपल्या आयुष्यात अक्षय सुख-समृद्धी नांदो 

  34. अक्षय राहो सुख तुमचे...
    अक्षय राहो धन तुमचे...
    अक्षय राहो प्रेम तुमचे...
    अक्षय राहो आरोग्य तुमचे.
    या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा

  35. दिवसेंदिवस वाढो तुमचा व्यवसाय आणि अक्षय होवो तुमची धनसंपदा,
    अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा...

  36. लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,
    पण प्रेम मात्र नक्की दे,
    तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य...
    फक्त तुझा आशिर्वाद दे...
    जय माता लक्ष्मी 

  37. सांगा सगळ्या जगाला..
    आज आहे दिवस खास,
    माता लक्ष्मीचा राहू दे आमच्यावर खास आशिर्वाद

  38. सगळ्यांची दुःख दूर कर,
    अपराधाला माफी दे आणि सुखांनी प्रत्येकाची झोळी भर,
    जय लक्ष्मी देवी.

  39. मातु लक्ष्मी कर कृपा,
    कर हृदयात वास...
    मनोकामना पूर्ण कर,
    हीच माझी आस.

  40. या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
    मनात आनंदाचा निवास होवो,
    तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो. 

Also Read: Parashurama Jayanti 2020 | Know Everything About Birth Anniversary Of Lord Parashurama

Also Read: Mahabharat's Lord Krishna Was A Part Of Sara Ali Khan's 'Kedarnath', Did You Spot Him?

Advertisement

Published April 25th, 2020 at 20:30 IST