Updated July 4th, 2020 at 23:00 IST

Guru Purnima Quotes in Marathi that you can share with your mentors on this special day

Guru Purnima Quotes in Marathi that you can share with your mentors on this special day, and express your gratitude for their teachings. See the list here.

Reported by: Aishwarya Rai
| Image:self
Advertisement

On the birth anniversary of Ved Vyasa, Guru Purnima is celebrated with a lot of enthusiasm in India each year. Vyed Vyas is known for his teachings and the knowledge of Vedas. He wrote the epic book of Mahabharat. The Guru Purnima 2020 will be observed on July 5, Sunday this year. On the occasion of Guru Purnima, individuals show their gratitude and respect to their gurus, teachers and the people who played an important role in their lives as a mentor.

Pic

Source: Shutterstock 

Individuals often share wishes via texts, emails, or meet their gurus personally to thank them for their teachings and learnings. On the occasion of Guru Purnima 2020, we have compiled a special list of Guru Purnima Quotes in Marathi, that you can send your mentors, gurus, teachers, etc. to wish them a very Happy Guru Purnima. Take a look-

Also Read: Varuthini Ekadashi Images You Can Share With Your Loved Ones On This Auspicious Day

Guru Purnima quotes in Marathi you can share with your Gurus on this special day

"आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान,  जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|, जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना, तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा, आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

"गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर:गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

"गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गमअवघड डोंगर घाट – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ।"

Also Read: Jayaparvati Vrat Meaning, History, Significance & Celebration; All You Need To Know

Pic

Source: Shutterstock

"हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा।"

"गुरू हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. तो लहान किंवा मोठा असतो. आपल्या आजुबाजूच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणून यंदाच्या गुरू पौर्णिमेदिवशी त्या सार्‍यांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आगामी वर्षभरात अजून नव्या गोष्टी शिकण्यासाठी सज्ज व्हा!"

"गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।"

"सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा।"

"गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: जय गुरुदेव।"

"आदी गुरुसी वंदावे |

मग साधनं साधावे||

१|| गुरु म्हणजे माय बापं |

नाम घेता हरतील पाप|

गुरु म्हणजे आहे काशी |

साती तिर्थ तया पाशी|

तुका म्हणे ऐंसे गुरु | च

रणं त्याचे ह्रदयीं धरू।"

Also Read: What Is National Chocolate Wafer Day 2020? Know About Its Meaning, History, & Celebration

"गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!"

"ज्यांनी मला घडवलं, या जगात लढायला,जगायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"ज्ञानव्यवहारविवेकआत्मविश्वासदेणार्‍या जगातील प्रत्येक गुरूला वंदन!गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

"आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"

"कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।"

Also Read:'I Forgot Day' Meaning, History, Significance, And Celebration: All You Need To Know

Advertisement

Published July 4th, 2020 at 23:00 IST