Last Updated:

Magha Ganesh Jayanti Wishes In Marathi To Share With Your Family And Friends

Magha Ganesh Jayanti will be celebrated today on February 15, 2021. Here is a look at some of the best Magha Ganesh Jayanti wishes in Marathi to share.

magha ganesh jayanti wishes in marathi

Magha Ganesh Jayanti will be celebrated on February 15, with great joy and fervour. The day is considered as the birthday of Lord Ganesh and is also known as Maghi Ganesh Jayanti, Magha Shukla Chaturthi, Tilkund Chaturthi, and Varad Chaturthi. The festival is primarily celebrated in the states of Maharashtra and Goa. People worship Lord Ganesh and perform the puja on the occasion of Magha Ganesh Jayanti.

Magha Ganesh Jayanti will also be celebrated by sharing Happy Magha Ganesh Jayanti wishes with each other. As the festival is primarily celebrated in Maharashtra and Goa, people also share Magha Ganesh Jayanti wishes in Marathi with each other. On the occasion of the festival, here is a look at some of the best Magha Ganesh Jayanti wishes in Marathi to share with your friends and family.

Also Read | When Is Ganesh Jayanti In 2021? Details About The Maghi Ganesh Jayanti Festival

Also Read | Paush Amavasya 2021: History And Significance Of The Auspicious Day

Magha Ganesh Jayanti wishes in Marathi

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या. श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोनासारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना...
माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा.

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…Happy Ganesh Jayanti wishes to you.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया...!!!

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!

 

माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया…

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
Happy Magha Ganesh Jayanti wishes to you and your family

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,

Also Read | Shakambhari Purnima 2021: Know Rituals And History Behind This Festival

Also Read | Mauni Amavasya 2021: Meaning, History And Significance Of The Auspicious Day

Maghi Ganesh Jayanti messages in Marathi

वंदन करतो गणरायाला
हात जोडितो वरद विनायकाला
प्रार्थना करितो गजाननाला
सुखी ठेव नेहमी तुझ्या भक्तगणांना
Happy Maghi Ganesh Jayanti wishes to you!

जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
Happy Ganesh Jayanti wishes to you and your family!

गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना 
विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Image Credits: Pixabay

First Published: