Chhatrapati Shivaji Jayanti Quotes In Marathi To Celebrate This Special Day

Festivals

Here are some Shivaji Jayanti quotes in Marathi to send to your loved ones on this special day. Shivaji Jayanti is celebrated on Feb 19 every year. Read on.

Written By Krupa Trivedi | Mumbai | Updated On:
shivaji jayanti quotes in marathi

Shivaji Jayanti is an official state-wide holiday in Maharashtra and is celebrated on February 19 every year. Chhatrapati Shivaji Maharaj was born on February 19, 1630, and is regarded as one of the great warriors of India. Considered the greatest Maratha warrior king, Shivaji Maharaj is worshipped by Maharashtrians. Listed below are some quotes on Shivaji Jayanti in Marathi.

ALSO READ: Is Chhatrapati Shivaji Jayanti A Dry Day? Here Is The Answer

Shivaji Jayanti Quotes in Marathi

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!!

 

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!! अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!! !!! जय शिवराय !!!

 

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो आपला शिवबा होता जय शिवराय

ALSO READ: 'Shivaji: The Great Maratha' And Other Book Recommendations To Read About Shivaji Maharaj

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला शिवबा”” होता”
जय शिवराय

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

 

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण….. जय शिवराय जय शंभुराजे

ALSO READ: Shivaji Jayanti Celebration In Schools: Everything You Need To Know

विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला”

स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही
छत्रपति शिवाजी महाराज

 

विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला”

ALSO READ: Is Shivaji Jayanti A Bank Holiday? Here Are The Details About The Day

First Published:
By 2030, 40% Indians will not have access to drinking water
SAVE WATER NOW
PEOPLE HAVE PLEDGED SO FAR
DO NOT MISS