Updated 4 July 2020 at 22:35 IST
Guru Purnima messages in Marathi to express your gratitude for your teachers
Guru Purnima messages in Marathi to forward to your Gurus, friends, and family on this auspicious day of Guru Purnima 2020. Read here
- Lifestyle News
- 3 min read

Guru Purnima is observed as an auspicious day by all the Indians. The day is also commonly recognized as “Vyasa Purnima”. This day is to commemorate Ved Vyasa’s birthday, and hence people call it, “Vyasa Purnima”. As per the Hindu calendar, Guru Purnima is celebrated on Purnima that is a full moon in the Hindu month of Ashadha. This year Guru Purnima falls on July 5, 2020.
It is that day when a significant divine tradition is dedicated to teachers who have taught us in various phases of life. Guru Purnima is the day when all the learners, students and disciples honour their academic, spiritual teachers, leaders and express their gratitude for their efforts. On this day, people also perform ritualistic puja in honour of their Gurus. So, to celebrate this day and wish your teachers, here are some Guru Purnima messages in Marathi-
Advertisement
Guru Purnima messages in Marathi
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: जय गुरुदेव …।
सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Also read | Gautam Buddha Quotes On Life To Share With Your Loved Ones This Buddha Purnima 2020
आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!
आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा|
Published By : Chitra Jain
Published On: 4 July 2020 at 22:35 IST