Happy New Year wishes in Marathi for you to share with friends and family
Happy New Year wishes in Marathi that you can use for your New Year messages to express your special bond in your preferred language and welcome 2021 with love
- Lifestyle News
- 3 min read

The New Year 2021 celebration preparations are in order. While you get ready for your New Years eve coming up with interesting texts to send your family members to wish them a Happy New Year can be a little hectic. Although the Marathi New Year is celebrated on the occasion of Gudi Padwa if you want to wish your Marathi friends or family members in your native language here are some Happy New Year wishes in Marathi to make your greetings stand out from the others.
Happy New Year wishes in Marathi for you to bid a memorable goodbye to 2020
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
Advertisement
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे|
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
Advertisement
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाभिनंदन!
2021 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गतवर्षीच्या ...
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे...
सुख दुःख झोळीत साठवून घे...
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!
आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो...
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो...
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
